Turkish Pasta Recipe in Marathi
(क्रीमी दही पास्ता रेसिपी)
आजकाल सोशल मीडियावर एक रेसिपी खूप व्हायरल होत आहे —
Turkish Pasta
ही रेसिपी म्हणजे दही, लसूण, बटर आणि मसाले यांचा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे.
Turkish Pasta Recipe in Marathi
(क्रीमी दही पास्ता रेसिपी)
साहित्य (Ingredients)
– 1 कप पास्ता (Penne/Fusilli)
– 1 कप घट्ट दही
– 4–5 लसूण पाकळ्या (ठेचलेले)
– 2 टेबलस्पून बटर
– 1 टीस्पून लाल तिखट / चिली फ्लेक्स
– 1 कप चिकन कीमा (Veg साठी Paneer/Mushroom)
– मीठ चवीनुसार
– काळी मिरी (optional)
पास्ता उकळून घ्या.
– पाण्यात मीठ घालून पास्ता शिजवा
– Al dente (थोडा टाईट) ठेवा
दही सोबत इतर गोष्टी एकत्र करा.
– दही + लसूण + मीठ मिक्स करा
– स्मूद आणि क्रीमी टेक्सचर तयार करा
खिमा किवां पनीर
– कीमा किंवा Paneer मसाल्यासोबत शिजवा
– थोडा crispy टेक्सचर ठेवा
फोडणी देताना घ्यायची काळजी
– बटर वितळवा
– त्यात चिली फ्लेक्स + लसूण घाला
अश्याच नवनवीन माहिती साठी खालील Link वर Click करा.
www.marathivibes.in
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील Link वर Click करा.
www.marathivibes.in