शरीराची वाट लावणाऱ्या ९ वाईट सवयी  माहिती

 लघवी थांबवू नये व वेळोवेळी जास्त पाणी प्यावे.

लाघवी कधीही जास्त वेळ थांबवू नये, त्यामुळे किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

दीर्घ श्वास घेणे 

 खोल श्वास न घेणे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो.

बोट मोडू नये.

बोट मोडत राहण सांधे कमजोर होतात

जेवताना कमी पाणी प्यावे.

 जेवताना भरपूर पाणी पिल्यामुळे पचनक्रिया मंदावते

सतत एका ठिकाणी बसून राहू नये.

खूप वेळ सलग बसून राहण रक्तात गाठी होऊ शकतात

झोपताना Phone दूर ठेवावा.

 फोन उशाखाली ठेवून झोपणे मेंदूवर ताण येतो, झोप खराब होते..

जास्त गरम अन्न खावू नये.

खूप गरम अन्न खाल्यामुळे अन्ननलीकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

Ear buds चा वापर कमी करावा.

कानात नेहमी कापसाचे बड्स वापरणे -ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते.

अश्याच नवनवीन माहिती साठी खालील Link वर Click करा.